राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती - २०२०
[NHM]राष्ट्रीय आरोग्य अभियाना रायगड अंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी २५५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १५ जुलै २०२०
पदाचे नाव व जागेची संख्या: २५५ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | फिजिशियन | ०६ |
२ | भूलतज्ञ | ०६ |
३ | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | ७९ |
४ | वैद्यकीय अधिकारी (आयुष) | ६३ |
५ | रुग्णालय व्यवस्थापक | १३ |
६ | स्टाफ नर्स | ८५ |
७ | क्ष-किरण तंत्रज्ञ | ०३ |
एकूण जागा | २५५ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD (मेडिसिन)
पद क्र. २: ऍनेस्थेशिया पदवी/ डिप्लोमा
पद क्र. ३: MBBS
पद क्र. ४: BAMS/MUMS
पद क्र. ५: रुग्णालय प्रशासनामध्ये ०१ वर्ष अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
पद क्र. ६: GNM किंवा B.Sc. (नर्सिंग)
पद क्र. ७: सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ
वयाची अट:
१. वैद्यकीय अधिकारी: ७० वर्षापर्यंत
२. स्टाफ नर्स: ६५ वर्षापर्यंत
३. उर्वरित पदे: १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: रायगड (महाराष्ट्र)
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: १५ जुलै २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): csraigadcovid19@gmail.com
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवावा.
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.