राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान भरती २०२०
[NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान येथे विविध पदाच्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १५ जुलै २०२०
पदाचे नाव व संख्या: जागेंची संख्या तूर्तास निधिष्ठ नाही.
पद क्र. | पदांचे नाव | वयाची अट |
१ | संशोधन सहयोगी - III | ३५ वर्षे |
२ | संशोधन सहयोगी - II | ३५ वर्षे |
३ | प्रोजेक्ट सहाय्यक - III | ३५ वर्षे |
४ | प्रोजेक्ट सहाय्यक - II | ३० वर्षे |
५ | प्रोजेक्ट सहाय्यक - I | २८ वर्षे |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: (i) Ph.D (इंजिनीरिंग/मॅनेजमेंट/Comp. Science/ IT) (ii) किमान ०४ वर्षे अनुभव किंवा (i) ME/M.Tech (सिव्हिल/ मेकॅनिकल/ केमिकल/ Envi.इंजिनीरिंग/ मॅनेजमेंट/ Comp. Science/ IT) पदव्युत्तर पदवी (ii) ०७ वर्षे अनुभव
पद क्र. २: (i) Ph.D (इंजिनीरिंग/मॅनेजमेंट/Comp. Science/ IT) (ii) किमान ०२ वर्षे अनुभव किंवा (i) ME/M.Tech (सिव्हिल/ मेकॅनिकल/ केमिकल/ Envi.इंजिनीरिंग/ मॅनेजमेंट/ Comp. Science/ IT) पदव्युत्तर पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव
पद क्र. ३: (i) ५५% गुणांसह BE/B.Tech/M.Sc (सिव्हिल/ मेकॅनिकल/ केमिकल/ Envi.इंजिनीरिंग) पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव किंवा (i) ५५% गुणांसह ME/M.Tech (सिव्हिल/ मेकॅनिकल/ केमिकल/ Envi.इंजिनीरिंग/ मॅनेजमेंट/Comp. Science/ IT) पदव्युत्तर पदवी
पद क्र. ४: (i) ५५% गुणांसह BE/B.Tech/M.Sc (Comp. Science)/MCA/MCS पदवी/पदव्युत्तर पदवी
पद क्र. ५: (i) B.Sc. (Engg) पदवी/ डिप्लोमा
वयाची अट: ०१ जुलै २०२० रोजी,
टीप: वर तक्त्यात दिल्याप्रमाणे
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ जुलै २०२०
अर्ज पाठवण्याचा पत्ता (ई-मेल): drc@neeri.res.in
ऑनलाईन मुलाखत: आपणास ई-मेल किंवा फोनद्वारे कळविण्यात येईल.
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवावा.
जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.