नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती - २०२०
[NCL] नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड येथे विविध पदासाठी ९३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २३ जुलै २०२०
पदाचे नाव व जागेची संख्या: ९३ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | अकाउंटंट/ कॉस्ट अकाउंटंट टेक ग्रेड-A | ४१ |
२ | ओव्हरसियर ग्रेड - C | ३५ |
३ | अमीन ग्रेड - D | १० |
४ | ज्युनिअर केमिस्ट T & S ग्रेड - D | ०७ |
एकूण जागा | ९३ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ICWA / CA
पद क्र. २: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनीरिंग डिप्लोमा.
पद क्र. ३: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अमानत परीक्षा प्रमाणपत्र किंवा सर्व्हेरशिप आय.टी.आय. चे प्रमाणपत्र/ समतुल्य सर्व्हेरशिप मध्ये प्रमाणपत्र. (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र. ४: (i) 10वी उत्तीर्ण (ii) रसायनशास्त्रासह विज्ञानात पदवीधर.
वयाची अट: ३० मार्च २०२० रोजी १८ ते ३० वर्षे. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
फी/शुल्क: General/OBC/EWS: ५००/- रुपये, [SC/ST/PwD/ExSM: फी नाही]
नोकरीचे ठिकाण: मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: २३ जुलै २०२०
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.