महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण भरती २०२०
[MAT] महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २५ जुलै २०२०
पदाचे नाव व संख्या:
पद क्र. | पदांचे नाव | पदांची संख्या |
१ | ग्रंथपाल | ०३ |
२ | लघुलेखक (उच्च श्रेणी) | ०३ |
३ | लघुलेखक (सिव्हिल) | ०२ |
४ | लघुटंकलेखक | ०३ |
एकूण संख्या - | ११ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: (i) ग्रंथालयात शास्त्रामधील डिप्लोमा (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.२: (i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन १२० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.३: (i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन १०० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.४: (i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन ८० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट: २५ जुलै २०२० रोजी १८ ते ३८ वर्षे, [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण: मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद
फी/शुल्क: [फी नाही]
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ जुलै २०२०
अर्ज करण्याचा ई-मेल: registrar.matmumbai@maharashtra.gov.in
जाहिरात (Notification) व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.