राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्था भरती २०२०
[NIRRH] राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्था भारत सरकारद्वारे संचालित येथे विविध पदांच्या २४ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
अंतिम तारीख: २० जुलै २०२०
जाहिरात क्र.:ICMR-NIRRH/COVID-19/242/2020
पदाचे नाव व संख्या:
पद क्र. | पदांचे नाव | पदांची संख्या |
१ | सायंटिस्ट -B (मेडिकल) | ०१ |
२ | टेक्निकल ऑफिसर | १० |
३ | डाटा एन्ट्री ऑपरेटर | ०७ |
४ | मल्टी टास्किंग स्टाफ | ०६ |
एकूण संख्या - | २४ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१:
(i) MBBS
(ii) ०१ वर्ष अनुभव किंवा MD (मायक्रोबायोलॉजी) PSM किंवा पॅथॉलॉजी.
पद क्र.२:
(i) लाइफ सायंस/ मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री मध्ये पदवी
(ii) ०५ अनुभव किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
पद क्र.३:
(i) मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ वी उत्तीर्ण.
(ii) संगणकावर प्रति तास १५०० शब्द
पद क्र.४:
(i) मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण.
वयाची अट: २० जुलै २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].
पद क्र.१: ३५ वर्षापर्यंत
पद क्र.२: ३० वर्षापर्यंत
पद क्र.३: २५ वर्षापर्यंत
पद क्र.४: २५ वर्षापर्यंत
फी/ शुल्क: [ फी नाही ]
नोकरीचे ठिकाण: मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० जुलै २०२० (१२:०० पर्यंत)
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे पहा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: पद क्र.१: येथे क्लिक करा / पद क्र.२ ते ४: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.