Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सार्वजनिक आरोग्य विभाग नांदेड अंतर्गत भरती - २०२०, [थेट मुलाखत: १० जुलै २०२० (सकाळी ११:०० वाजता)]

करिअर मराठी २०२०

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती - २०२०
सार्वजनिक आरोग्य विभाग नांदेड अंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी ५९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
थेट मुलाखत: १० जुलै २०२० (सकाळी ११:०० वाजता)
जाहिरात क्र.: 

जागेची संख्या:  ५९ जागा 

पदाचे नाव:  

 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
 १ वैद्यकीय अधिकारी (MBBS) ५९
  एकूण जागा  ५९

शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MBBS

वयाची अट: 
वैद्यकीय अधिकारी: ७० वर्षापर्यंत 

फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)

नोकरीचे ठिकाण: नांदेड 

थेट मुलाखत: १० जुलै २०२० (सकाळी ११:०० वाजता)

नोकरीचे ठिकाण: सर्जरी हॉल (अधिकारी बैठक कक्ष) जिल्हा शल्य चिकित्सालय यांचे कार्यालय नांदेड. 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments