Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जिल्हा परिषद अकोला येथे सनदी लेखापाल पदाची भरती २०२०, [अंतिम तारीख: ०९ जुलै २०२०]


जिल्हा परिषद अकोला भरती २०२०
[District Water & Sanitation Mission, Zilha Parishad Akola] जिल्हा परिषद अकोला येथे सनदी लेखापाल पदाची भरती पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.    
अंतिम तारीख०९ जुलै २०२०   
जाहिरात क्र.:जाक्र/जिपअ/जिपास्व/लेखा/९२५/२०

पदाचे नाव:
सनदी लेखापाल  (Chartered Accountant)

वयाची अट: २२ जुलै २०२० रोजी, १८ ते ३३ वर्षापर्यंत.  

शैक्षणिक अर्हता:
(i) संबंधित सनदी लेखापाल राज्य / केंद्र सरकारमधील, विशेषतः ग्रामविकास विभातील लेखापरीक्षण बाबतच्या १० वर्षे अनुभव आवश्यक. 
(ii) ICAI मध्ये नोंदणी असावी. 

फी/ शुल्क: [शुल्क लागू नाही]

नोकरीचे ठिकाण: अकोला 

अर्ज करण्याची अंतिम तारीख०९ जुलै २०२०

अर्ज करण्याचा पत्ता: उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व) जिल्हा  पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आगरकर विद्यालय परिसर स्टेशन रोड, अकोला - ४४४००१. 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे पाहा

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पाहा


Post a Comment

0 Comments