भाभा अनु संशोधन केंद्र भरती २०२०
[BARC] भाभा अनु संशोधन केंद्रामार्फत पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी [BARC-PGRMO] पदाची भरती १५ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०६ जुलै २०२० (रात्रौ ११:५९ वाजेपर्यंत )
जाहिरात क्र.:
पदाचे नाव व जागेची संख्या: १५ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO) | १३ |
२ | निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) | ०२ |
एकूण जागा - | १५ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: मान्यताप्राप्त विद्यापीठातून MS/MD/DNB पदवी/ डिप्लोमा
पद क्र.२: मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी सह एक वर्षाची इंटर्नशिप
वयाची अट: ४० वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण: मुंबई
फी/ शुल्क: [शुल्क लागू नाही]
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०६ जुलै २०२० (रात्रौ ११:५९ वाजेपर्यंत )
ऑनलाईन मुलाखत: ०७ ते १० जुलै २०२० (११:०० AM ते ०३:०० PM)
अर्ज करण्यासाठी ई-मेल: hospital@barc.gov.in
औपचारिक वेबसाईट:येथे पाहा
जाहिरात (Notification): येथे पाहा
अर्जासाठी: येथे क्लिक करा
_________________________________________________________________________________
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.