राष्ट्रीय संरक्षण अकादमी [NDA] आणि नौदल अकादमी परीक्षा (II) २०२०
संघ लोकसेवा आयोग [UPSC] मार्फत राष्ट्रीय संरक्षण अकादमी [NDA] आणि नौदल अकादमी परीक्षा (II) २०२० ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०६ जुलै २०२० (रात्रौ ०६:०० वाजेपर्यंत)
परीक्षेचे नाव:
१. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA)(लष्कर, नौदल, हवाई दल)
२. नौदल अकादमी (१०+२ कॅडेट एन्ट्री स्कीम)
जागेची संख्या: ४१३ जागा
१. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA)(लष्कर - २०८ जागा, नौदल - ४२ जागा, हवाई दल - १२० जागा)
२. नौदल अकादमी (१०+२ कॅडेट एन्ट्री स्कीम) -४३ जागा
शैक्षणिक अर्हता:
१. लष्कर: १२ वी उत्तीर्ण
२. उर्वरित : १२ वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र [Physics]आणि गणित [Mathematics])
वयाची अट: ०६ जन्म ०२ जानेवारी २००२ ते ०१ जानेवारी २००५ या दरम्यान असावा.
फी/शुल्क: खुला/OBC:१००/- रुपये, ( SC/ST: शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०६ जुलै २०२० (रात्रौ ०६:०० वाजेपर्यंत)
जाहिरात (Notification): येथे हिंदीसाठी पहा । येथे इंग्रजीसाठी पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे भेट द्या
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.