राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) परीक्षा - जून २०२०
(UGC) विश्वविद्यालय अनुदान आयोग, (भारत) तर्फे राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) परीक्षा - जून २०२० फक्त सहाय्यक प्राध्यापक किंवा भारतीय विद्यापीठ आणि महाविद्यालयातील दोन्ही सहाय्यक प्राध्यापक व कनिष्ठ संशोधन फेलोशिप पात्रता निश्चित करण्यासाठी भारतीय नागरिकांची पात्रता निश्चित करण्यासाठी एन.टी.ए. मार्फत घेण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १६ एप्रिल २०२० ३० जून २०२०
परिक्षेचे नाव: UGC-NET जून २०२०
शैक्षणिक अर्हता:
५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, [SC/ST/OBC/PwD/Transgender: ५०% गुणांसह]
वयाची अट:
i) कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF): २८ वर्षापर्यंत,
ii) सहाय्यक प्राध्यापक: वयाची अट नाही.
फी/शुल्क: खुला(General)-१०००/-रुपये, (OBC/EWS- ५००/- रुपये, SC/ST/PwD/महिला - २५०/- रुपये )
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ एप्रिल २०२० ३० जून २०२०
जाहिरात (Notification): येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.