Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[SSC]स्टाफ सिलेक्शन कमिशन, मार्फत कनिष्ठ/वरिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी २८३ जागांसाठी भरती २०२०, [अंतिम तारीख: २५ जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०


स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२०
[SSC]स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२०, मार्फत कनिष्ठ/वरिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी २८३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २५ जुलै  २०२०
जाहिरात क्र.:

परीक्षेचे नाव: ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा २०२०

जागेची संख्या: २८३ जागा 

पदाचे नाव: अनुवादक (Translator)
 पद क्र.  पदांचे नाव                                                                                   पद संख्या  
  ज्युनिअर ट्रान्सलेटर (CSOLS) 
 २ ज्युनिअर ट्रान्सलेटर (Railway Board)
 
 ३ ज्युनिअर ट्रान्सलेटर (AFHQ) 
 ४ ज्युनिअर ट्रान्सलेटर (JT)/ ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर (JHT) २७५
 ५ सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर ०८
  एकूण -  २८३

शैक्षणिक अर्हता: 
पद  क्र.१ ते ४: (i)मान्यताप्राप्त विद्यापीठातील इंग्रजी विषयासह सह हिंदी भाषेतील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी / इंग्रजी मध्ये अनुवादक डिप्लोमा/सर्टिफिकेट (iii) ०२ वर्षे अनुभव 
पद  क्र.५: (i)मान्यताप्राप्त विद्यापीठातील इंग्रजी विषयासह सह हिंदी भाषेतील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी / इंग्रजी मध्ये अनुवादक डिप्लोमा/सर्टिफिकेट (iii) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट: ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ ते ३० वर्षे, (OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत  

शुल्क: General/OBC: १००/- रुपये, [SC/ST/PwD/ExSM: शुल्क लागू नाही]

परीक्षा: 
१. CBT पेपर I०६ ऑक्टोबर २०२० 
२. वर्णनात्मक पेपर II: ३१ जानेवारी २०२१ 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ जुलै  २०२०

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments