दिल्ली पोलीस आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPF) परीक्षा - २०२०
उपनिरीक्षक दिल्ली पोलीस आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPF) परीक्षा - २०२०, SSC CPO मध्ये दोन्ही पदांच्या १५६४ जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १६ जुलै २०२० (रात्रौ ११:३० पर्यंत)
परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPF) मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा - २०२०
जागेची संख्या: १५६४ जागा
पदाचे नाव व जागा :
१. उपनिरीक्षक (कार्यकारी) दिल्ली पोलीस - (पुरुष) - ९१ जागा
२. उपनिरीक्षक (कार्यकारी) दिल्ली पोलीस - (महिला) - ७८ जागा
३. उपनिरीक्षक (कार्यकारी) CAPF- (GD) - १३९५ जागा
शैक्षणिक अर्हता: पदवीधर
वयाची अट: ०१ जानेवारी २०२१ रोजी २० ते २५ वर्षे, (OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क: खुला (General)/OBC - १००/- रुपये, [SC/ST/ExSM/महिला - शुल्क लागू नाही]
परीक्षा (CBT पेपर-I): २९ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर २०२०
परीक्षा (CBT पेपर-II): ०१ मार्च २०२१
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ जुलै २०२० (रात्रौ ११:३० पर्यंत)
औपचारिक वेबसाईट: येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.