राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड [RCFL] भरती २०२०
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड [RCFL] भरती २०२०, यामध्ये विविध पदांचे ३९३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १५ जुलै २०२०
पदाचे नाव व संख्या: ३९३ जागा
अनु. क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
१ | मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल) | ६० |
२ | मॅनेजमेंट ट्रेनी (बॉयलर) | २१ |
३ | मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल) | ४८ |
४ | मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) | २२ |
५ | मॅनेजमेंट ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन ) | ३५ |
६ | इंजिनिअर (केमिकल) | १० |
७ | ऑफिसर (मार्केटिंग) | १० |
८ | असिस्टंट ऑफिसर (मार्केटिंग) | १४ |
९ | ऑपरेटर ट्रेनी (केमिकल) | १२५ |
१० | बॉयलर ऑपरेटर ग्रेड III | २५ |
११ | ज्युनिअर फायरमन ग्रेड II | २३ |
एकूण - | ३९३ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: ६०% गुणांसह (B.E./B.Tech/B.Sc.Engg) पदवी (केमिकल)
पद क्र. २: ६०% गुणांसह (B.E./B.Tech/B.Sc.Engg) पदवी (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन)
पद क्र. ३: ६०% गुणांसह (B.E./B.Tech/B.Sc.Engg) पदवी (मेकॅनिकल)
पद क्र. ४: ६०% गुणांसह (B.E./B.Tech/B.Sc.Engg) पदवी (इलेक्ट्रिकल)
पद क्र. ५: ६०% गुणांसह (B.E./B.Tech/B.Sc.Engg) पदवी (इंस्ट्रुमेंटेशन)
पद क्र. ६: ६०% गुणांसह (B.E./B.Tech/B.Sc.Engg) पदवी (केमिकल) पदवी सह २ वर्षांचा अनुभव
पद क्र. ७:
i) ६०% गुणांसह विज्ञान/अभियांत्रिकी/कृषी पदवी
ii) MBA/MMS/MBA(कृषी)
iii) ०२ वर्षांचा अनुभव
पद क्र. ८:
i) ६०% गुणांसह B.Tech(कृषी)/कृषी पदवीधर
ii) ०४ वर्षांचा अनुभव
पद क्र. ९:
५५% गुणांसह B.Sc. (Chemistry + Physics)+ NCVT AO (CP) किंवा ५५% गुणांसह केमिकल इंजिनीरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.
पद क्र. १०:
i) १० वी उत्तीर्ण
ii) बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र/ITI
iii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र. ११:
i) १० वी उत्तीर्ण
ii) फायरमन प्रमाणपत्र
iii) ०१ वर्ष अनुभवासह अवजड वाहनचालक परवाना.
वयाची अट: ३१ जुलै २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
पद क्र. १ ते ५: २५ वर्षापर्यंत
पद क्र. ६: ३५ वर्षापर्यंत
पद क्र. ७: ३२ वर्षापर्यंत
पद क्र. ८: २८ वर्षापर्यंत
पद क्र. ९ आणि १० : २७ वर्षापर्यंत
पद क्र. ११: ३० वर्षापर्यंत
फी/शुल्क: [SC/ST/PwD/ExSM: फी नाही]
पद क्र. १ ते ८: खुला प्रवर्ग/OBC/EWS: १०००/- रुपये
पद क्र. ९ ते ११: खुला प्रवर्ग/OBC/EWS: ७००/- रुपये
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ जुलै २०२० (संध्या. ०५::०० वाजेपर्यंत)
परीक्षा: १६ ऑगस्ट २०२०
जाहिरात (Notification): येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा [अर्जाची सुरुवात: २९ जून २०२० ]
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.