Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ऑयल इंडिया लिमिटेड (OIL) मार्फत विविध पदांची भरती - 2020 [अंतिम तारीख: ०७ जुलै २०२०]

 करिअर मराठी २०२०


ऑयल इंडिया लिमिटेड (OIL)

ऑयल इंडिया लिमिटेड (OIL), नवरत्न सार्वजनिक क्षेत्राचे भारत सरकारचे उपक्रम (PSU) मार्फत विविध पदांचे नोएडा (उ.प्र.) / दिल्ली साठी अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०७ जुलै २०२० (रात्रौ ११:५९ वाजेपर्यंत) 
जाहिरात क्र.: OIL 85/6/1(2020)

पदाचे नाव:
१. वरिष्ठ सहाय्यक - I स्टेनो टायपिस्ट
२. वरिष्ठ सहाय्यक - I हिंदी ट्रांसलेटर 
३. कनिष्ठ सहाय्यक - I लिपिक कम संगणक ऑपरेटर 
४. कनिष्ठ सहाय्यक - I हिंदी टायपिस्ट कम संगणक ऑपरेटर 

जागेची संख्या: 
१. वरिष्ठ सहाय्यक - I स्टेनो टायपिस्ट - ०३ जागा 
२. वरिष्ठ सहाय्यक - I हिंदी ट्रांसलेटर - ०१ जागा 
३. कनिष्ठ सहाय्यक - I लिपिक कम संगणक ऑपरेटर - ०४ जागा 
४. कनिष्ठ सहाय्यक - I हिंदी टायपिस्ट कम संगणक ऑपरेटर -०१ जागा 

शैक्षणिक अर्हता:
१. वरिष्ठ सहाय्यक - I स्टेनो टायपिस्ट - मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवी आणि इंग्रजी शॉर्टहँड्स ८0 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन ३0 शब्द प्रति मिनिट/ ०६ महिन्यांचा संगणकामध्ये  डिप्लोमा/ सर्टिफिकेट एम. एस. ऑफिस, एक्सेल, स्प्रेडशीट, पॉवर-पॉईंट परीक्षा उत्तीर्ण 

२. वरिष्ठ सहाय्यक - I हिंदी ट्रांसलेटर मान्यताप्राप्त विद्यापीठातील हिंदी शाखेचा पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेचा हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा/ सर्टिफिकेट/ ०६ महिन्यांचा संगणकामध्ये डिप्लोमा/ सर्टिफिकेट एम. एस. ऑफिस, एक्सेल, स्प्रेडशीट, पॉवर-पॉईंट तसेच हिंदी आणि इंग्रजी टायपिंग ३0 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण

३. कनिष्ठ सहाय्यक - I लिपिक कम संगणक ऑपरेटर  - मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डांतून १०+२ पास किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण /०६ महिन्यांचा संगणकामध्ये  डिप्लोमा/ सर्टिफिकेट एम. एस. ऑफिस, एक्सेल, स्प्रेडशीट, पॉवर-पॉईंट परीक्षा उत्तीर्ण/हिंदी आणि इंग्रजी संगणक प्राविण्य टंकलेखन ३0 शब्द प्रति मिनिट 

४. कनिष्ठ सहाय्यक - I हिंदी टायपिस्ट कम संगणक ऑपरेटर - मान्यताप्राप्त बोर्डांतून १०+२ पास किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण /०६ महिन्यांचा संगणकामध्ये  डिप्लोमा/ सर्टिफिकेट एम. एस. ऑफिस, एक्सेल, स्प्रेडशीट, पॉवर-पॉईंट परीक्षा उत्तीर्ण/हिंदी आणि इंग्रजी संगणक प्राविण्य टंकलेखन ३0 शब्द प्रति मिनिट 

वयाची अट: 
खुला प्रवर्ग - ०१ जुलै २०२० रोजी किमान १८ वर्षे ते कमाल ३० वर्षेपर्यंत  
SC - ०१ जुलै २०२० रोजी किमान १८ वर्षे ते कमाल ३५ वर्षेपर्यंत  
OBC (NCL) - ०१ जुलै २०२० रोजी किमान १८ वर्षे ते कमाल ३३ वर्षेपर्यंत
PwBD/ Ex-Servicemen - शासकीय नियमानुसार   

फी/शुल्क: खुला प्रवर्ग - रु. २००/-, ( SC/OBC-(NCL)/PwBD/Ex-Service - शुल्क लागू नाही)
 
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात: ०२ जून २०२० (सकाळी १०:०० वा. पासून)

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ०७ जुलै २०२० (रात्रौ ११:५९ वाजेपर्यंत)

जाहिरात (Notification): येथे पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments