Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[NTPC] नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भारत सरकारचा उपक्रम मार्फत कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी - २०२० पदासाठी विविध जागा [अंतिम तारीख: ०६ जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०


[NTPC] नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड - २०२०
[NTPC] नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भारत सरकारचा उपक्रम मार्फत कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी - २०२० पदासाठी विविध जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत  आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०६ जुलै २०२०
 जाहिरात क्र.: ०४/१९

पदाचे नाव:
१. कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी [Engineering Executive Trainees]

जागेची संख्या: १०० जागा

१. इलेक्ट्रिकल ३० जागा 
२. मेकॅनिकल ४५ जागा  
३. इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन २५ जागा 

शैक्षणिक अर्हता:
i ) प्रथम श्रेणीत ६५% गुणांसह  संबंधित शाखेतील बी.ई./ बी.टेक. पदवी  किंवा समतुल्य [SC/ST/PwD - ५५% गुणांसह]
ii ) GATE २०२०


वयाची अट: ०६ जुलै २०२० रोजी १८ ते २७ वर्षे, [OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट]

फी/शुल्क: खुला(General)/OBC -150/- रुपये, [SC/ST/PwD/Ex-SM - शुल्क लागू नाही]
 
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ०६ जुलै २०२० 

जाहिरात (Notification): येथे पहा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 
___________________________________________________________________________________

Post a Comment

0 Comments