नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटोरीज [NAL]
नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटोरीज [NAL] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद [CSIR] मार्फत वैज्ञानिक आणि वरिष्ठ वैज्ञानिक पदाच्या १३ जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०६ जुलै २०२०
जाहिरात क्र.:६/२०२०
पदाचे नाव:
१. वैज्ञानिक
२. वरिष्ठ वैज्ञानिक
जागेची संख्या: १३ जागा
१. वैज्ञानिक - ०३ जागा
२. वरिष्ठ वैज्ञानिक -१० जागा
शैक्षणिक अर्हता:
१. वैज्ञानिक - मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्युनिकेशन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग मध्ये एम.टेक पदव्युत्तर पदवी/ एम.एस. सॉफ्टवेअर डिझाईन & इंजिनीरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्युनिकेशन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग मध्ये Ph.D. (सबमिट केलेली)
२. वरिष्ठ वैज्ञानिक -
i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्युनिकेशन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग मध्ये एम.टेक पदव्युत्तर पदवी/ एम.एस. सॉफ्टवेअर डिझाईन & इंजिनीरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्युनिकेशन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग मध्ये Ph.D.(Engg) (सबमिट केलेली)
ii) संबंधित क्षेत्रात ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट: ०६ जुलै २०२० रोजी,
१. वैज्ञानिक - ३२ वर्षापर्यंत
२. वरिष्ठ वैज्ञानिक - ३७ वर्षापर्यंत
फी/शुल्क: खुला/OBC:१००/- रुपये, ( SC/ST/PwD/महिला: शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०६ जुलै २०२० (रात्रौ ११:५९ वाजेपर्यंत)
अर्ज प्रिंट करून पोस्टाद्वारे पाठवण्याची अंतिम तारीख: ०६ जुलै २०२० पर्यंत
जाहिरात (Notification): येथे पाहा
पोस्टाद्वारे प्रिंट पाठवण्याचा पत्ता: The Controller of Administration, CSIR-National Aerospace Laboratories, Post Bag No. 1779, HAL Airport Road, Kodihalli, Bangluru - 560 017 (Karnataka).
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
___________________________________________________________________________________
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.