[ICAR-Directorate of Onion and Garlic Research,Pune]कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०४ जुलै २०२०
i)DOGR/06(01)/2020
ii)DOGR/06(02)/2020
iii)DOGR/06(03)/2020
पदाचे नाव व संख्या: १४ जागा
अनु. क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
१ | यंग प्रोफेशनल - I | ०१ |
२ | यंग प्रोफेशनल - II | ११ |
३ | कनिष्ठ संशोधन फेलो | ०१ |
४ | वरिष्ठ संशोधन फेलो | ०१ |
एकूण - | १४ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: B.Sc.(Agri.) पदवीसह संगणक ज्ञान आवश्यक.
पद क्र. २: M.Sc.(Agri/Horti.)/(M.E./M.Tech/M.Sc.) पदव्युत्तर पदवी (संगणक विज्ञान/IT) सह संगणक ज्ञान आवश्यक.
पद क्र. ३: M.Sc.(Agri/Biotech/Genetics) पदव्युत्तर पदवी/CSIR/UGC NET/GATE सह संगणक ज्ञान आवश्यक.
पद क्र. ४: M.Sc.(Agri/Biotech/Genetics) पदव्युत्तर पदवी सह संगणक ज्ञान आवश्यक.
वयाची अट: [महिला: ०५ वर्षे सूट]
पद क्र. १: २१ ते ४५ वर्षापर्यंत
पद क्र. २: २१ ते ४५ वर्षापर्यंत
पद क्र. ३: ३५ वर्षापर्यंत
पद क्र. ४: ३५ वर्षापर्यंत
फी/शुल्क: [फी नाही]
नोकरीचे ठिकाण: पुणे, (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०४ जुलै २०२० (संध्या. ०५::०० वाजेपर्यंत)
ई-मेल (ID): recruitment.dogr@icar.gov.in
जाहिरात (Notification):
टीप : जाहिरातीत दिलेल्या अर्जाची काढून संपूर्ण भरून स्कॅन करून ई-मेल ID वर पाठवावे.
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.