संरक्षण संशोधन आणि विकास संघटना [DRDO]
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना [DRDO], भारत सरकारचे उपक्रम मार्फत येथे कनिष्ठ संशोधक फेलो व संशोधन सहयोगी पदांच्या १५ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
थेट मुलाखतीची तारीख: २८, २९ आणि ३० जुलै २०२०
पदाचे नाव व संख्या: १५ जागा
अनु. क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
१ | कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) | १४ |
२ | रिसर्च असोसिएट | ०१ |
एकूण - | १५ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १:
i) प्रथम श्रेणीत M.Sc.(Life Science/Zoology/Biotechnology/Molecular Biology/Biochemistry/ Microbiology/Immunology) पदव्युत्तर पदवी.
ii)CSIR-UGC NET किंवा GATE उत्तीर्ण किंवा कोणत्याही मंजूर राष्ट्रीय संशोधन एजेंसीकडून JRF फेलोशिप
पद क्र. २: Ph.D (Chemistry)
वयाची अट: २८ जुलै २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
पद क्र. १: २८ वर्षापर्यंत
पद क्र. २: ३५ वर्षापर्यंत
फी/शुल्क: [फी नाही]
नोकरीचे ठिकाण: मध्यप्रदेश
मुलाखतीचे ठिकाण: Main Gate Reception, DRDE, Jhashi Road, Gwalior - 474002
जाहिरात (Notification): येथे पहा
अर्ज: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.