[DRDO] मार्फत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना २०२०
[DRDO] संरक्षण संशोधन आणि विकास संघटना मुख्यालय, एरोनॉटिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड[AR & DB] यांच्यामार्फत "मुलींसाठी DRDO शिष्यवृत्ती योजना" सुरु केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२०
संख्या: ३० जागा
पदाचे नाव: मुलींसाठी DRDO शिष्यवृत्ती योजना
अनु. क्र. | विषय | पात्रता | पद संख्या |
१ | एरोस्पेस/एरोनॉटिकल/स्पेस आणि रॉकेट्री/एव्हिओनिक्स/एअरक्राफ्ट इंजिनिअर | पदवीधर (Under Graduate) | २० |
२ | एरोस्पेस/एरोनॉटिकल/स्पेस आणि रॉकेट्री/एव्हिओनिक्स/एअरक्राफ्ट इंजिनिअर | पदव्युत्तर पदवी | १० |
एकूण- | ३० |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: पदवीधर (Under Graduate): (i) सध्याच्या शैक्षणिक वर्षाला पहिल्या वर्षात (२०२०-२१) उमेदवाराला संबंधित BE/B.Tech/B.Sc.(Engg) पदवी मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. (ii) JEE (Mains)
पद क्र.२: पदव्युत्तर पदवी: (i) सध्याच्या शैक्षणिक वर्षाला पहिल्या वर्षात (२०२०-२१) उमेदवाराला संबंधित ME/M.Tech/M.Sc.(Engg) पदव्युत्तर पदवी मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. (ii) GATE
फी/शुल्क: [फी नाही]
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२०
जाहिरात (Notification): येथे पहा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा [सुरुवात:१९ जुलै २०२०]
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.