भारतीय मध्य रेल्वे भरती २०२०
भारतीय मध्य रेल्वेच्या (पुणे) विभाग यांच्या आस्थापनेवरील कंत्राटी पद्धतीवर विविध पदांच्या एकूण २८५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २७ जून २०२०
पदाचे नाव व संख्या: २८५ जागा
अनु. क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
१ | CMP Doctor GDMO | ३० |
२ | स्टाफ नर्स | ९० |
३ | हेल्थ आणि मलेरिआ इन्स्पेक्टर | १५ |
४ | हॉस्पिटल अटेंडंट किंवा OT असिस्टंट | ७५ |
५ | हाऊस कीपिंग असिस्टंट | ७५ |
एकूण - | २८५ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MBBS/ मेडिसिन पदवी
पद क्र. २: B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM
पद क्र. ३: B.Sc. (केमिस्ट्री) आणि हेल्थ/सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा/ प्रमाणपत्र
पद क्र. ४: दहावी उत्तीर्ण /ITI
पद क्र. ५: दहावी उत्तीर्ण /ITI
वयाची अट: २२ जून २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST/ExSM: ०५ वर्षे सूट]
पद क्र. १: ५० वर्षापर्यंत
पद क्र. २: ४० वर्षापर्यंत
पद क्र. ३: ३३ वर्षापर्यंत
पद क्र. ४: ३३ वर्षापर्यंत
पद क्र. ५: ३३ वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण: पुणे
फी/शुल्क: शुल्क लागू नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २७ जून २०२०
मुलाखत: ३० जून २०२० (व्हाट्सअँप द्वारे)
जाहिरात (Notification): येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.