वसई विरार शहर महानगरपालिका भरती - २०२०
- एकूण जागेंची संख्या: १५० जागा (८०+७०)
- ८० जागांसाठी भरती २०२०: येथे क्लिक करा
वसई विरार शहर महानगरपालिका भरती - २०२०
वसई विरार शहर महानगरपालिकेअंतर्गत भरती २०२०, मध्ये नर्स पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ३१ जुलै २०२०
जागेची संख्या: ८० जागा
पदाचे नाव:
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | GNM | ४० |
२ | ANM | ४० |
एकूण जागा | ८० |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: (i) १२वी उत्तीर्ण (ii) GNM डिप्लोमा.
पद क्र. २: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स.
वयाची अट: ५० वर्षापर्यंत
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: वसई विरार शहर
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुद्देशीय इमारत, विरार (पूर्व).
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
___________________________________________________________________________________
- ७० जागांसाठी भरती २०२०
वसई विरार शहर महानगरपालिका भरती - २०२०
वसई विरार शहर महानगरपालिकेअंतर्गत भरती २०२०, मध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २६ जुलै २०२०
जाहिरात क्र.:
जागेची संख्या: ७० जागा
पदाचे नाव:
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | ३० |
२ | वैद्यकीय अधिकारी (BAMS) | २० |
३ | वैद्यकीय अधिकारी (BHMS) | २० |
एकूण जागा | ७० |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी
पद क्र. २: मान्यताप्राप्त विद्यापीठाची BAMS पदवी
पद क्र. ३: मान्यताप्राप्त विद्यापीठाची BHMS पदवी
वयाची अट: वयाची अट नाही
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: वसई विरार शहर
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख: २६ जुलै २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुद्देशीय इमारत, विरार (पूर्व).
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.