Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भारतीय पश्चिम रेल्वेच्या विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८ जागांसाठी भरती २०२०, [अंतिम तारीख: ०२ जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०

भारतीय पश्चिम रेल्वे भरती २०२०
भारतीय पश्चिम रेल्वेच्या विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: ०२ जुलै २०२०
जाहिरात क्र.: E/MD/CONTRACT

पदाचे नाव व संख्या:  ६८ जागा

 अनु. क्र.  पदाचे नाव                                                                           पदाची संख्या 
 १ CMP Doctor GDMO ०८
 २ CMP Doctor ०९
 ३ नर्सिंग सुपेरिटेंडेंट  ४३
 ४ रेनल रिप्लेसमेंट/हेमोडायलिसिस टेक्निशिअन  ०१
 ५ लॅब टेक्निशिअन  ०४
 ६ रेडिओग्राफर  ०२
  एकूण -  ६८

शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १:  MBBS/ मेडिसिन पदवी 
पद क्र. २: MBBS/ PG पदवी/डिप्लोमा 
पद क्र. ३: B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM 
पद क्र. ४: B.Sc. आणि हेमोडायलिसिस टेक्निशिअन डिप्लोमा
पद क्र. ५: १२वी (विज्ञान) उत्तीर्ण/ DMLT 
पद क्र. ६: १२वी उत्तीर्ण / रेडिओग्राफी/X-RAY तंत्रज्ञ/ रेडिओडायग्नोसिस टेक्नोलोंजी (०२ वर्षाचा कोर्स)

वयाची अट: २६ जून २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST/ExSM: ०५ वर्षे सूट] 
पद क्र. १: ५३ वर्षापर्यंत 
पद क्र. २: ५३ वर्षापर्यंत 
पद क्र. ३: २० ते ४० वर्षापर्यंत
पद क्र. ४: २६ ते ३३ वर्षापर्यंत 
पद क्र. ५: १८ ते ३३ वर्षापर्यंत  
पद क्र. ५: १९ ते ३३ वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण: मुंबई 
                     
फी/शुल्क: शुल्क लागू नाही 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख:  ०२ जुलै २०२०

मुलाखत: ०४ जुलै २०२० (व्हाट्सअँप द्वारे)

जाहिरात (Notification): येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा  

Post a Comment

0 Comments