Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे, अंतर्गत भरती - २०२०, २२७ विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे, भरती - २०२० 
ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे अंतर्गत भरती - २०२०, २२७ विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: ०४ जुलै २०२०
जाहिरात क्र.: 

जागेची संख्या: २२७ जागा 

पदाचे नाव:  

 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
 १  वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन)   ४८
 २ वैद्यकीय अधिकारी (इंटेन्सिव्हिस्ट) ३८
 ३ वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) १५
 ४ रहिवासी डॉक्टर  ८९
 ५ रहिवासी बालरोगतज्ञ डॉक्टर २७
  एकूण जागा २२७
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MBBS/MD/DNB (मेडिसिन)सह २ वर्षे अनुभव  
पद क्र. २: MBBS/MD/DNB (भूलतज्ञ )सह २ वर्षे अनुभव  
पद क्र. ३: MBBS/MD/DNB (बालरोगतज्ञ)सह २ वर्षे अनुभव  
पद क्र. ४: MBBS/MD/DNB/DA सह १ वर्षे अनुभव  
पद क्र. ५: MBBS/MD/DNB/DCH  सह १ वर्षे अनुभव  

फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)

नोकरीचे ठिकाण: पुणे (महाराष्ट्र) 

थेट मुलाखत:
पद क्र.०१ ते ०३: २७,२९, ३० जून २०२० (११:००AM)
पद क्र.०४ ते ०५: ०२ ते ०४ जुलै २०२० (११:००AM)

मुलाखतीचे ठिकाण: महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे. 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments