कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती - २०२०
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत भरती - २०२०, १००८ विविध पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ३० जून २०२०
जागेची संख्या: १००८ जागा
पदाचे नाव:
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | वैद्यकीय अधिकारी (इंटेन्सिव्हिस्ट/फिजिशियन) | ३० |
२ | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | १२० |
३ | वैद्यकीय अधिकारी (आयुष) | १२० |
४ | स्टाफ नर्स/ANM | ५८८ |
५ | क्ष-किरण तंत्रज्ञ | १४ |
६ | ECG तंत्रज्ञ | ११ |
७ | लॅब टेक्निशियन | २४ |
८ | फार्मासिस्ट | १५ |
९ | हॉस्पिटल मॅनेजर | ०८ |
१० | वॉर्डबॉय | ८० |
एकूण जागा | १००८ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD (मेडिसिन) सह ०२ वर्षे अनुभव
पद क्र. २: MBBS
पद क्र. ३: BAMS/BUMS/BHMS
पद क्र. ४: GNM किंवा B.Sc. (नर्सिंग)/ANM
पद क्र. ५: क्ष-किरण तंत्रज्ञ डिप्लोमा
पद क्र. ६: ECG तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१ वर्षाचा अनुभव
पद क्र. ७: B.Sc./DMLT
पद क्र. ८: D.Pharm/B.Pharm
पद क्र. ९: MBA/MPH/MHA सह ०१ वर्ष अनुभव
पद क्र. १०: १०वी उत्तीर्ण
वयाची अट: ३० जून रोजी १८ ते ३८ वर्षे, (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: कल्याण डोंबिवली
थेट मुलाखत:
पद क्र.०१ ते ०९: ३० जून २०२० (११:००AM)
पद क्र.१०: ०१ जुलै २०२० (११:००AM)
मुलाखतीचे ठिकाण: आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण(प).
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.