महाराष्ट्र पोलीस, पोलीस विधी अधिकारी भरती २०२०
महाराष्ट्र पोलीस, पोलीस विधी अधिकारी भरती २०२०, यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर माहित खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ३० जून २०२०
पदाचे नाव व संख्या: ३० जागा
अनु. क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
१ | विधी अधिकारी (गट-ब) | ०४ |
२ | विधी अधिकारी | २६ |
एकूण - | ३० |
शैक्षणिक अर्हता:
i) कायदा पदवी
ii) ०५ वर्षे अनुभव
फी/शुल्क: ५००/- रुपये
वयाची अट: ६० वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० जून २०२०
अर्ज पाठवण्याचा पत्ता: विशेष पोलीस महानिरिक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालय, बसवेश्वर चौक, ट्रेझर बाजार (मॉल) समोर, नवीन कौठा, नांदेड ४३१६०३.
जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form) : येथे पहा
__________________________________________________________________________________
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.