Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

एमपीएससी:पूर्वपरीक्षांबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर

करिअर मराठी २०२०

एमपीएससी:पूर्वपरीक्षांबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर 

जाहिरात क्र.: सीटीटी ०९२०/सीआर४६/२०१९/तीन 

नोवेल कोरोना (COVID-१९) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरु असलेल्या प्रतिबंधनात्मक उपायोजना व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित एकूण तीन परीक्षा सार्वजनिक हितास्तव संदर्भधीन प्रसिद्धिप्रत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. सादर तीन परीक्षा खालील दिनांकास आयोजित करण्यात येतील:

 अ. क्र.जाहिरात क्र.        परीक्षा                                                                   परीक्षेची सुधारित दिनांक 
 १     १९/२०१९  राज्यसेवा पूर्व परीक्षा -२०२०                  १३  सप्टेंबर, २०२०
 २ ०५/२०१९  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - २०२०                 ११ ऑक्टोबर, २०२०
 ३ ०६/२०१९ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा - २०२०  ०१ नोव्हेंबर, २०२० 

नोवेल कोरोना (COVID-१९) विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी फेरआढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल असे आव्हाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे .

सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा    


Post a Comment

0 Comments