पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती - २०२०
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम मार्फत ९७ जागेसाठी अँप्रेन्टिस पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०४ जुलै २०२०
पदाचे नाव: अँप्रेन्टिस
जागेची संख्या: ९७ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | इलेक्ट्रिकल (पदवीधर) | ०७ |
२ | सिव्हिल (पदवीधर) | १० |
३ | इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकॉम्युनिकेशन्स (पदवीधर) | ०७ |
४ | एक्सिक्युटिव (HR) एम.बी.ए | ०७ |
५ | इलेक्ट्रिकल (डिप्लोमा) | २२ |
६ | सिव्हिल (डिप्लोमा) | २० |
७ | ITI (इलेक्ट्रिकल) | २४ |
शैक्षणिक अर्हता:
संबंधित शाखेतील बी.ई./ बी.टेक./एम.बी.ए./डिप्लोमा/ITI ची डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ०४ जुलै २०२०
जाहिरात (Notification): येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
___________________________________________________________________________________
करिअर मराठी २०२०
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती - २०२०
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम मार्फत ९७ जागेसाठी अँप्रेन्टिस पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०४ जुलै २०२०
जाहिरात क्र.: SR/HR/APPR/02/2020
पदाचे नाव: अँप्रेन्टिस
जागेची संख्या: ६७ जागा
पद क्र. | अँप्रेन्टिस | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | (पदवीधर) | इलेक्ट्रिकल | ०८ |
२ | (पदवीधर) | सिव्हिल | ०५ |
३ | बी.ए/बी.बी.ए | सहाय्यक (HR) | ०४ |
४ | एम.बी.ए | एक्सिक्युटिव (HR) | ०३ |
५ | (डिप्लोमा) | इलेक्ट्रिकल | २६ |
६ | (डिप्लोमा) | सिव्हिल | ०५ |
७ | ITI | (इलेक्ट्रिकल) | १६ |
शैक्षणिक अर्हता:
संबंधित शाखेतील बी.ई./ बी.टेक./एम.बी.ए./डिप्लोमा/ITI ची डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: तेलंगणा,आंध्रप्रदेश, कर्नाटक
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ०४ जुलै २०२०
जाहिरात (Notification): येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.