Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली मार्फत विविध पदांची भरती - २०२० [अंतिम तारीख: २० जून २०२०]


कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली

कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली मार्फत विविध रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवाराकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 
अंतिम तारीख: २० जून २०२० (सायं. ०५:०० वाजेपर्यंत)
जाहिरात क्र.: ०१/२०२०

पदाचे नाव:
१. कनिष्ठ लिपिक 
२. संगणक चालक 
३. टायपिस्ट
४. अंतर्गत तपासनीस 
५. सेसलिपिक 
६. चपरासी/ रखवालदार 

जागेची संख्या: 
१. कनिष्ठ लिपिक - ०६ जागा
२. संगणक चालक - ०४ जागा
३. टायपिस्ट - ०१ जागा
४. अंतर्गत तपासनीस -०१ जागा 
५. सेसलिपिक - ०१ जागा
६. चपरासी/ रखवालदार - १३ जागा  

शैक्षणिक अर्हता:
१. कनिष्ठ लिपिक - एस.एस.सी पास किंवा समतुल्य परीक्षा तसेच  कोणत्याही  शाखेचा  पदवीधर आणि  मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण  मंडळ मुंबई याचेकडील एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण 

२. संगणक चालक - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, Tally ERP 9 परीक्षा उत्तीर्ण

३. टायपिस्टएस.एस.सी पास किंवा मतुल्य परीक्षा तसेच  कोणत्याही  शाखेचा  पदवीधर आणि  मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण  मंडळ मुंबई याचेकडील एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण 

४. अंतर्गत तपासनीस - बी. कॉम., जी. डी. सी. & ए., मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण  मंडळ मुंबई याचेकडील एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण 

५. सेसलिपिकएस.एस.सी पास किंवा समतुल्य परीक्षा तसेच  कोणत्याही  शाखेचा  पदवीधर आणि  मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण  मंडळ मुंबई याचेकडील एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण 

६. चपरासी/ रखवालदार - मान्यताप्राप्त शाळेची इयत्ता ९ वी उत्तीर्ण 

वयाची अट: 
सर्वसाधारण उमेदवाराचे वय ०१ जून २०२० रोजी, १८ वर्षे ते ३८ वर्षापेक्षा जास्त नसावी, तसेच मागासवर्गीय उमेदवाराचे वय ०१ जून २०२० रोजी, १८ वर्षे ते ४३ वर्षापेक्षा जास्त नसावी.

फी/शुल्क: खुला प्रवर्ग - रु. ५००/-, मागास प्रवर्ग - रु. ३००/-
 
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात: ११ जून २०२० (सकाळी ११:०० वा. पासून)

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: २० जून २०२० (सायं. ०५:०० वाजेपर्यंत)

जाहिरात (Notification): येथे पाहा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments