Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[FSSAI] भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, भारत सरकारचा उपक्रम मध्ये विविध पदांच्या ३७ जागांसाठी भरती २०२१ [अंतिम तारीख: १५ मे २०२१ ]

   करिअर मराठी २०२०



[FSSAI] भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती २०२१
[FSSAI] भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, भारत सरकारचा उपक्रम मध्ये विविध पदांच्या ३७ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:   
अंतिम तारीख: १५ मे २०२१  
जाहिरात क्र.: DR-01/2021

पदाचे नाव व संख्या: ३७ जागा

 अनु. क्र.  पदाचे नाव                                                                           पदाची संख्या 
 १ जॉइंट डायरेक्टर १२
 २ सिनियर मॅनेजर ०१ 
 ३ सिनियर मॅनेजर (IT) ०१
 ४ डेप्युटी डायरेक्टर १७ 
 ५ मॅनेजर ०६
  एकूण -  ३७

शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: मान्यताप्राप्त विद्यापीठातील  मास्टर पदवी/PG डिप्लोमा/BE/B.Tech सह 11 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर सह 12 वर्षे अनुभव किंवा समतुल्य. 
पद क्र.२: मान्यताप्राप्त विद्यापीठातील पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा सह 10 वर्षे अनुभव. 
पद क्र.३: मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.Tech/M. Tech (कॉम्प्युटर सायन्स) MCA किंवा संबंधित पदवी सह 10 वर्षे अनुभव. 
पद क्र.४: मान्यताप्राप्त विद्यापीठातील मास्टर पदवी/PG डिप्लोमा/BE/B.Tech सह 09 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर+10 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
पद क्र.५: मान्यताप्राप्त विद्यापीठातील पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/MBA किंवा सोशल वर्क किंवा सायकोलॉजी किंवा लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा सह 08 वर्षे अनुभव. 

वयाची अट: १५ मे २०२१ रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
पद क्र.१ ते ३: ५ वर्षापर्यंत
पद क्र.४ व ५: ४० वर्षापर्यंत, 
                
फी/शुल्क: General/OBC/EWS: १०००/- रुपये, [SC/ST/PwD/ExSM:२५०/- रुपये] 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत   

अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ मे २०२१  

जाहिरात (Notification): येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा  

Post a Comment

0 Comments